• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 29, 2022
in क्राईम, जळगाव
0
आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टॅक्टरवर कारवाई करत असतांना चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात असलेल्या कचरा फॅक्टरी रोडवरून मंगळवार मंगळवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ३३, एफ ३५३९) मधून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असताना गस्तीवर असलेले तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना दिसून आले. दरम्यान, ट्रॅक्टर चालकाजवळ जावून वाळू वाहतूकीचा परवाना असल्याची माहिती पोलीसांनी विचारले असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कारवाई करण्यासाठी त्याला ट्रॅक्टर जमा करण्याचे सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. या संदर्भात पोलीस नाईक दीपक साहेबराव कोळी यांनी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शिवकॉलनीत गुलाबराव पाटीलांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

Next Post

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; राज्य निवडणूक आयोगाची

Next Post
राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर;  राज्य निवडणूक आयोगाची

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; राज्य निवडणूक आयोगाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group