• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवकॉलनीत गुलाबराव पाटीलांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 29, 2022
in जळगाव, राजकारण
0
शिवकॉलनीत गुलाबराव पाटीलांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गाजवळ गुवाहाटीला गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी पाठींबा देत जोरदार घोषणाबाजी केली. तर खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या ३ वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले तसेच ३० ते ३५ केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे व त्यांनी त्यांचा निषेध याठिकाणी व्यक्त केलेला आहे.

याप्रसंगी त्रिमूर्ती कॉलेजचे संस्थापक मनोज पाटील, हॉटेल राधिकाचे संचालक भूषण पाटील, सचिन गोळबे, भरत पवार, संजय महाजन, गणेश राठोड, अमित तिवारी, राहुल पाटील, डॉ गजानन पाटील, अॅड सुनील पाटील, राहुल नवल पाटील, संदीप भालेराव, शेखर साळुंखे, प्रल्हाद महाजन आदी उपस्थित होते

Previous Post

नशीराबादजवळ भीषण अपघातात चार जण जागीच ठार

Next Post

आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

Next Post
आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

आव्हाणे शिवारातून वाळूची ट्रॅक्टरमधून चोरटी वाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group