• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रॅक्टर , टॉलीची चोरी करणारी टोळी जेरबंद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 20, 2021
in जळगाव, क्राईम
0
ट्रॅक्टर , टॉलीची चोरी करणारी टोळी जेरबंद

जळगाव प्रतिनिधी ;- जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये ट्रक्टर व टॉलीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण चोरी केलेल्या ९ ट्रॉल्या आणि १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आज्ञात टोळी ट्रक्टर व ट्रॉलींची चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी गुन्हयाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून संजय धनगर (वय-४२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर, कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२) , प्रमोद महाजन (वय-३८) आणि गणेश वमहाजन (वय-३५) रा. आंतुर्ली ता.मुक्ताईनगर यांना अटक केली .

यांचा होता पथकात समावेश
सहाय्यक फौजदार विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रविंद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दिपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे यांना रवाना केले.

Previous Post

सोयगाव तालुक्यातून दुचाकी चोरणार्‍या तिघे एलसीबीच्या जाळ्यात

Next Post

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

Next Post

शायर मूनव्वर राणाचे वादग्रस्त वक्तव्य : जळगावात संतप्त प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !
क्राईम

महाराष्ट्रातील सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण !

May 23, 2025
6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा ; संभाजी भिडेंचे विधान पुन्हा चर्चेत !
राजकारण

6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा ; संभाजी भिडेंचे विधान पुन्हा चर्चेत !

May 23, 2025
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : तूर खरेदीस  मिळाली मुदत वाढ !
राजकारण

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : तूर खरेदीस मिळाली मुदत वाढ !

May 23, 2025
मोठी बातमी : हगवणे बाप-लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
क्राईम

मोठी बातमी : हगवणे बाप-लेकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group