• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी येथे घरासमोर उभी ५० हजारांची दुचाकी लांबविली, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 26, 2022
in क्राईम, जळगाव
0
वसंतवाडी येथे घरासमोर उभी ५० हजारांची दुचाकी लांबविली, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथून घरासमोर उभी ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना रविवार, २६जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

वसंतवाडी येथे अरुण काशीदास जगताप वय ५३ हे वास्तव्यास आहेत. ते शेती करतात. अरुण जगताप यांचा मुलगा उमाकांत याच्याकडे दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्याने त्याची एम.एच.१२ टी.जी. २६३० या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. गावात सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने अरुण जगताप यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : संजय राऊत यांचे बंधू गुवाहाटीत जाण्याच्या तयारीत

Next Post

बंडखोर आमदार, मंत्र्यांवर कठोर कारवाई होईल !- शरद पवार

Next Post
बंडखोर आमदार, मंत्र्यांवर कठोर कारवाई होईल !- शरद पवार

बंडखोर आमदार, मंत्र्यांवर कठोर कारवाई होईल !- शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group