• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

शिवाजीनगर हुडको भागात शहर पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको भागात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर शहर पोलीसांनी छापा टाकून दीड हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिवाजी नगर हुडको परिसरात बेकायदेशीर दोन महिला गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, गजानन बडगुजर, पोकॉ रतन गिते, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा राठोड, तेजस मराठे, भास्क ठाकरे, योगेश इंधाटे यांनी शुक्रवार २४ जून रोजी सायंकाळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन्ही महिलांकडून १ हजार ८०० रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राजकुमार चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संध्या विजय डाके (वय-३८) आणि मिना रविंद्र जगताप दोन्ही राहणार शिवाजी नगर हुडको, जळगाव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धरणगाव महाविद्यालयात योगा दिन उत्साहात

Next Post

फेसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप

Next Post
फेसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप

फेसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group