• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव महाविद्यालयात योगा दिन उत्साहात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 25, 2022
in धरणगाव, शैक्षणिक
0
धरणगाव महाविद्यालयात योगा दिन उत्साहात

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील आर्ट, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्यावतीने योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ बोरसे यांनी विविध योगासेने करून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार हे अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ. बोरसे यांनी विविध योगासने करून दाखवले .
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एम. पाटील, प्रा. डॉ. सी.एस. सुखदाने,प्रा. डॉ.शिगाणे, प्रा. बोंडे, प्रा. पालखे , ग्रंथपाल प्रा. देशमुख, प्रा. जोशी, प्रा. दीपक पाटील, प्रा. आर आर पाटील,प्रा. खोंडे, प्रा.जितू ओस्तवाल, प्रा. साळवे, श्री. जितू परदेशी, श्री. नारायण चव्हाण, श्री. किरण सुतारे, श्री. पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

शिवसेनेचे उपनेते मंत्री गुलाबराव पाटील देखील नॉटरिचेबल

Next Post

गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

Next Post
गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group