Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारण नसतांना पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण
    क्राईम

    कारण नसतांना पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळ्यात काही एक कारण नसतांना प्रौढाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    पिंप्राळ्यात महाराणा प्रताप चौकात भरतसिंग नरसिंग पाटील वय ४० हे राहतात. ते मंगळवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील शिवाजी चौकात असतांना काही एक कारण नसतांना त्यांना तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात एका मुलाने रस्त्यावर पडलेला दगड भरतसिंग यांच्या गालावर मारुन दुखातप केली. अशा आशयाच्या भरतसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कालसिंग बारेला हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.