• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल तहसील कार्यालयातील लाचखोर कोषागार अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 15, 2022
in क्राईम, यावल
0
यावल तहसील कार्यालयातील लाचखोर कोषागार अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

यावल-प्रतिनिधी ।शेतजमिनीचा वाद असलेला दाखल दाव्याच्या निकालाची नक्कम देण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळे शिवारात तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे शेतजमीन आहे. शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याचा दावा यावल तहसील कार्यालयात दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष लोकसेवक कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी (वय-५६) रा. लोकश नगर यावल याने ५०० रूपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. यापुर्वी देखील भुसावळ आणि मुक्ताईनगर येथे कार्यरत असतांना दोन वेळा लाच घेतांना अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजाग बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी केली

Previous Post

जळके शिवारातील शेततळ्यातून प्लस्टिकचा पेपरच चोरट्यांनी लांबविला

Next Post

कारण नसतांना पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण

Next Post
कारण नसतांना पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण

कारण नसतांना पिंप्राळ्यात एकाला तिघांकडून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group