• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात पुन्हा कोराना रूग्ण आढळले; आज नवीन ६ रूग्ण बाधित

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 14, 2022
in आरोग्य, जळगाव
0
जिल्ह्यात पुन्हा कोराना रूग्ण आढळले; आज नवीन ६ रूग्ण बाधित

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात नव्यान ६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या १६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज नव्याने ६ कोराना रूग्ण आढळून आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाची नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज भुसावळ तालुक्यातून -३, चोपडा तालुका-१, यावल -२, असे एकुण ६ कोराना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी

Next Post

कानळदा येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात बैलगाडीवरून गावातून मिरवणूक

Next Post

कानळदा येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे विद्यार्थ्यांची ढोलताशांच्या गजरात बैलगाडीवरून गावातून मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group