• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळके विकासोच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्रबाई चव्हाण यांची बिनविरोधत निवड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 7, 2022
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0
जळके विकासोच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्रबाई चव्हाण यांची बिनविरोधत निवड

जळगाव प्रविण पाटील । जळगाव तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूकीनंतन मंगळवारी ७ जून रोजी सकाळी चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी निवडणूक विकासो कार्यालयात सहाय्यक सहकारी अधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यात चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्राबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी नवनियुक्त संचालक जगन्नाथ पाटील, सुमित्राबाई चव्हाण, चंद्रशेखर पाटील, भागचंद जैन, अर्जुन पाटील, आधार पाटील, पंडित राखुंडे, आधार पटवळे, अशोक पाटील, इंदुबाई पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण व ताराचंद पवार हे उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जळके येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे जळगाव तालुकाध्यक्ष रमेश पाटील, जळगाव आत्मा समिती अध्यक्ष पी.के.पाटील, माजी चेअरमन धनराज पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, प्रा.संजय पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर पटवळे, राजु चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

धरणगाव तालुका तलाठी कार्यकारिणी जाहीर

Next Post

दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी

Next Post
दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी

दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group