• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुका तलाठी कार्यकारिणी जाहीर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 6, 2022
in धरणगाव
0
धरणगाव तालुका तलाठी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे तर उपाध्यक्षपदी कांचन पी. वाणी

धरणगाव (प्रतिनिधी ) – येथील धरणगाव तालुका तलाठी संघटनेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी विरेंद्र एस. सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

३ रोजी नुकतीच दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रविण मधुकर बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव तालुका तलाठी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.. नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे अध्यक्ष – विरेंद्र एस. सोनकांबळे, उपाध्यक्ष – श्रीमती कांचन पी. वाणी,सचिव- सचिन आर. कलोरे, कोषाध्यक्ष- राहूल एस ढेरंगे, सल्लागार- भरत आर. पारधी सह सल्लागार- अविनाश पी. पाटील संघटक-लक्ष्मीकांत व्ही. बाविस्कर महिला प्रतिनिधी- श्रीमती ज्योती के. लोखंडेसभासद – महेंद्र आर. वंजारी,अलताब एन पठाण,आरिफ एस. शेख, कपिल बी. मेसेकर, भागवत बी. पवारतसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रशांत डी. पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले..

Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील वाढदिवसानिमित्त लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या विशेषांकाचे प्रकाशन

Next Post

जळके विकासोच्या चेअरमनपदी जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुमित्रबाई चव्हाण यांची बिनविरोधत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group