Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक पदी सचिन पवार !
    चाळीसगाव

    अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक पदी सचिन पवार !

    editor deskBy editor deskSeptember 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री. सचिन जगन्नाथ पवार यांची अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    सरपंच कार्यकाळात श्री. पवार यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण परिसरात पाहायला मिळाले. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषद अध्यक्षांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील सरपंच बांधवांना मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असून, गावपातळीवर अधिक सक्षम नेतृत्व तयार होण्यास हातभार लागणार आहे.

    या निवडीबद्दल राज्याचे माननीय पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.