जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग यादी जाहीर करणत आली आहे. यासंदर्भात हकरती असतील त्यांनल जिल्हाधिकारी कार्यालयात ८ जून रोजीच्या पुर्वी दाखल करण्यात यावे. याची सुनावणी विभागिय आयुक्त यांच्या कडे १० जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद
गट क्रमांक गटाचे नाव । ग्रामपंचायतींची संख्या । एकूण समाविष्ट गावे
चोपडा तालुका
१ विरवाडे १३ २४
२ अडावद ८१ ६
३ अकुलखेडा १७ २२
४ लासुर १५ १९
५ चहार्डी १६ १८
६ वर्डी २१ २५
यावल तालुका
७ किनगांव बु ९ १३
८ दहिगांव १२ १९
९ न्हावी प्र यावल ७ ८
१० बामणोद १० १२
११ साकळी १४ १६
१२ भालोद १५ २०
रावेर तालुका
१३ पाल १३ २०
१४ केहऱ्हाळे बु. १२ १७
१५ वाघोड १८ २१
१६ निंभोरा बु. १२ १३
१७ चिनावल ९ ९
१८ वाघोदा बु. १३ १५
१९ तांदलवाडी १८ २२
मुक्ताईनगर तालुका
२० अंतुर्ली १४ २१
२१ उचंदे १७ १९
२२ कुन्हा १५ २०
२३ हरताळे १५ २०
एकुण ६१ ८०
२४ नाडगांव २१ २५
२५ शेलवड १७ २५
भुसावळ तालुका
२६ कंडारी ४ ५
२७ निंभोरा बु ९ १३
२८ तळवेल १५ १७
२९ कु-हे प्र.न. ११ १६
जळगाव तालुका
३० कानळदा २२ २६
३१ असोदा ११ १२
३२ कुसुंबे खुर्द ११ १५
३३ शिरसोली प्र.न. ९ ११
३४ म्हसावद १६ २२
धरणगाव तालुका
३५ नांदेड २४ २६
३६ पाळधी खु १३ १४
३७ पिंप्री खु २१ २४
३८ साळवा १६ २५
अमळनेर तालुका
३९ कळमसरे २६ ३२
४० पातोंडा २० २८
४१ दहिवद २६ ३७
४२ मांडळ २५ ३०
४३ जानवे २२ २७
पारोळा तालुका
४४ शिरसोदे १९ २८
४५ म्हसवे २२ ३४
४६ शिरसमणी २२ २९
४७ तामसवाडी २० २२
एरंडोल तालुका
४८ विखरण १६ २०
४९ रिंगणगांव १७ १८
५० कासोदा ७ ११
५१ तळई १२ १६
जामनेर तालुका
५२ नेरी दिगर १२ १३
५३ खडकी १८ २९
५४ सामरोद १४ १८
५५ पाळधी १५ १८
५६ पहूर कसबे ११ १७
५७ पहूर पेठ ११ २०
५८ तोंडापूर १२ २१
५९ फत्तेपूर १३ २१
पाचोरा तालुका
६० बांबरूड प्र.बो. १८ २१
६१ लोहारा १३ १८
६२ पिंपळगांव बु. १५ १६
६३ शिंदाड १६ २३
६४ लोहटार २१ २५
६५ नगरदेवळा १७ २४
भडगाव तालुका
६६ गिरड १७ २२
६७ गुढे १४ १५
६८ कजगांव १८ २२
चाळीसगाव तालुका
६९ बहाळ १० १३
७० वाघळी १७ २३
७१ टाकळी प्र.चा ९ ११
७२ उंबरखेड १२ १४
७३ मेहुणबारे १३ १७
७४ सायगाव १४ १५
७५ हिरापूर १९ १६
७६ रांजणगाव १३ १८
७७ घोडेगाव ११ १९
पंचायत समिती
क्रमांक | गणाचे नाव | ग्रामपंचायतींची संख्या | एकूण समाविष्ट गांवे
चोपडा तालुका
१ नागलवाडी ८ १५
२ विरवाडे ५ ९
३ धानोरा प्र अ ७
४ अडावद १ १
५ चुंचाळे ७ ११
६ आकुलखेडा १०
७ लासुर ४ ७
८ घोडगांव ११ १२
९ चहार्डी ६ ८
१० कुरवेल १० १०
११ गोरगावले बु. १०
१२ वर्डी ११ १२
यावल तालुका
१३ नायगांव ५ ९
१४ किनगांव बु ४
१५ सावखेडेसिम ५
१६ दहिगांव ७ ७
१७ मारुळ ३ ४
१८ न्हावी प्र यावल ४
१९ बामणोद ५ ७
२० हिंगोणे ५ ५
२१ डांभूर्णी ९ १०
२२ साकळी ६ ६
२३ भालोद ८ ९
२४ पाडळसा ७ ११
रावेर तालुका
२५ पाल ६ ११
२६ खिरोदा प्र यावल ७
२७ रसलपूर ६ ८
२८ केहऱ्हाळे बु. ६
२९ वाघोड ८ ९
३० खिरवड १० १२
३१ ऐनपूर ८ ९
३२ निंभोरा बु. ४
३३ विवरे बु. ६ ६
३४ चिनावल ३ ३
३५ वाघोदा बु. ५
३६ बलवाडी ८ ९
३७ तांदलवाडी ७ ९
३८ थोरगव्हाण ११ १३
मुक्ताईनगर तालुका
३९ अंतुली ५ ७
४० कर्की ९ १४
४१ उचंदे ९ १०
४२ निमखेडी बु. ८
४३ कुन्हा ८ ९
४४ वढोदा ७ ११
४५ हरताळे ८ ९
४६ रुईखेडा ७ ११
बोदवड तालुका
४७ नाडगांव १० १२
४८ मनुर बु ११ १३
४९ साळशिंगी ११ १६
५० शेलवड ६ ९
भुसावळ तालुका
५१ खडके ३ ४
५२ कंडारी १ १
५३ निंभोरा बु ३ ४
५४ हतनुर ६ ९
५५ तळवेल ८ १०
५६ साकरी ७ ७
५७ वराडसिम ५ ८
५८ कुऱ्हे प्र.न. ६
जळगाव तालुका
५९ भोकर १३ १६
६० कानळदा ९ १०
६१ ममुराबाद ७ ८
६२ आसोदा ४ ४
६३ भादली बु ६ ९
६४ कुसुंबे खुर्द ५ ६
६५ शिरसोली प्र न ३ ३
६६ धानवड ६ ८
६७ म्हसावद ६ १०
६८ बोरनार १० १२
धरणगाव तालुका
६९ नांदेड १३ १४
७० चांदसर बु ११ १२
७१ पाळधी खु ३ ३
७२ बांभोरी प्रचा १० ११
७३ वराड बु १० १२
७४ पिंप्री खु ११ १२
७५ बांभोरी बु ८ १३
७६ साळवा ८ १२
अमळनेर तालुका
७७ कळमसरे १० ११
७८ प्र. डांगरी १६ २१
७९ अमळगांव ८ १२
८० पातोंडा १२ १६
८१ दहिवद ११ १५
८२ सारबेटे बु १५ २२
८३ मांडळ १२ १३
८४ मुडी प्र.डा १३ १७
८५ जानवे १० १०
८६ मंगरुळ १२ १७
पारोळा तालुका
८७ वसंतनगर १० १६
८८ शिरसोदे ९ १२
८९ शेळावे बु १० १९
९० म्हसवे १२ १५
९१ मंगरुळ १३ १७
९२ शिरसमणी ९ १२
९३ देवगांव १२ १४
९४ तामसवाडी ८ ८
एरंडोल तालुका
९५ विखरण ६ ७
९६ बाभोरी खु. १० १३
९७ रिंगणगांव ८ ८
९८ रवंजे बु. ९ १०
९९ कासोदा १ १
१०० आडगांव ६ १०
१०१ तळई ७ ८
१०२ उत्राण अ.ह. ५ ८
जामनेर तालुका
१०३ पळासखेडे प्र.न. ६ ७
१०४ नेरी दिगर ६ ६
१०५ खडकी ९ १४
१०६ बेटावद खु. ९ १५
१०७ कापूसवाडी ७ ८
१०८ सामरोद ७ १०
१०९ शहापूर ८ ९
११० पाळधी ७ ९
१११ नाचणखेडे ६ १०
११२ पहूर कसबे ५ ७
११३ पहूर पेठ ५ १०
११४ वाकोद ६ १०
११५ वाकडी ८ १२
११६ तोंडापूर ४ ९
११७ फत्तेपूर ७ ११
११८ देऊळगाव ६ १०
पाचोरा तालुका
११९ बांबरूड प्र. बो ७ ७
१२० कुरंगी ११ १४
१२१ लोहारा ६ ६
१२२ कुन्हाड खु. ७ १२
१२३ भोजे १२ १३
१२४ पिंपळगांव बु. ३ ३
१२५ शिंदाड ६ ९
१२६ जारगाव १० १४
१२७ लोहटार ११ १४
१२८ तारखेडा खु. १० ११
१२९ नगरदेवळा ४ ८
१३० बाळद बु. १३ १६
भडगाव तालुका
१३१ आमडदे ८ १३
१३२ गिरड ९ ९
१३३ वडजी ७ ८
१३४ गुढे ७ ७
१३५ वाडे १० १२
१३६ कजगांव ८ १०
चाळीसगाव तालुका
१३७ कळमडू ५ ७
१३८ बहाळ ५ ६
१३९ वाघळी ७ ८
१४० हातले १० १५
१४१ पातोंडा ४ ४
१४२ टाकळी प्र.चा ५ ७
१४३ भोरस बु ८ १०
१४४ उंबरखेड ४ ४
१४५ मेहुणबारे ४ ४
१४६ वरखेडे बु. ९ १३
१४७ पिलखोड ७ ७
१४८ सायगाव ७ ८
१४९ तळेगाव ६ ९
१५० हिरापूर ५ ७
१५१ पिंपरखेड ८ ११
१५२ रांजणगाव ५ ७
१५३ वलठाण ५ ९
१५४ घोडेगाव ६ १०