Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न !
    क्राईम

    रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न !

    editor deskBy editor deskJuly 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीशी मोबाईलवर संपर्क करुन रिक्षाचालकाकडून त्रास दिला जात होता. गुरुवारी या रिक्षाचालकाने मुलीला रिक्षात बसवुन खान्देश सेंट्रल येथे नेत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरीकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २० वर्षीय तरुणी शहरातील एका महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीला गेल्या काही दिवसांपासुन एक रिक्षाचालक मोबाईलवर संपर्क करुन त्रास देत होता. मुलीने माझे लग्न ठरलेले असल्याचे सांगीतल्या नंतरही संशीताकडून त्रास सुरु असतांना मुलीने दुर्लक्ष केले. आज गुरुवार दुपारी साडेबारा वाजता कॉलेज सुटल्यावर पिडीत विद्यार्थीनी बाहेर येताच रिक्षा चालकाने तीला रिक्षात (एमएच.१९.सी.डब्लू. १६५२) बसवुन कोर्ट चौक मार्गे खानदेश सेंट्रल मध्ये नेऊन पिडीत तरुणीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करत असतांना परिसरातील काही तरुणांनी त्यास हटकले. पिडतेची चौकशी नाव गाव विचारल्यावर घडला प्रकार समोर आल्यावर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पिडीत तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यावरुन शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सलमान अहमद निजाम (वय २४, रा. गेंदालालमिल) संशयीत रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.