• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अनैसर्गिक अत्याचार करून मुलाच्या खून प्रकरणातून एकाची निर्दोष मुक्तता

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 14, 2022
in क्राईम, जळगाव
0
अनैसर्गिक अत्याचार करून मुलाच्या खून प्रकरणातून एकाची निर्दोष मुक्तता

जळगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करून खून केल्याच्या आरोपातून एकाची जळगाव जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील टोनगांव येथे ७ वर्षीय मुलगा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. २१ मार्च २०१९ रोजी दुपारी गावातील ७ वर्षीय मुलगा अंगणात खेळत असतांना पळवून नेल्याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, २२ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह पाचोरा रोडवरील एका केळीच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. भडगाव पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून यश उर्फ गोलू उर्फ गिरमिट उर्फ साबन उर्फ खूपश्या चंद्रकांत पाटील याला अटक करण्यात आली होती. यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून केल्याचे निष्पन्न झाले होते.

यात संशयित आरोपी खूपश्या चंद्रकांत पाटील याच्याविरोधात जळगाव न्यायालयातील न्यायमुर्ती एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात एकुण बारा साक्षिदार तपासण्यात आले. या खटल्यात आरोपीविरोधात सबळ पुरावा नसल्याने न्यायमुर्ती एस.जी.ठुबे यांनी खूपश्या चंद्रकांत पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. मंजूळा के. मुंदडा यांनी कामकाज पाहिले.

Previous Post

धरणगाव तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक

Next Post

खळबळजनक : पोलीसांच्या हातात तुरी देवून कैदी फरार

Next Post
खळबळजनक : पोलीसांच्या हातात तुरी देवून कैदी फरार

खळबळजनक : पोलीसांच्या हातात तुरी देवून कैदी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group