• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा जेरबंद

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 14, 2022
in क्राईम, जळगाव
0
घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या सुप्रिम कॉलनी परिसरात घरगुती गॅस अवैधरित्या चारचाकी वाहनात भरून गैरवापर करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या शिवशाही हॉटेलच्या शेजारी एका भिंतीच्या आडोशाला तात्पुरते शेड बनवून घरगुती गॅस सिलेंडरच्या वापर अवैधपणे वाहनात भरून त्यांचा गैरवापर होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून संशयित आरोपी विजय शंकर जाधव वय 52 रा. सुप्रीम कॉलनी खूबचंद नगर जळगाव, याला अटक केली. त्याच्याकडून घरगुती गॅसने भरलेले दोन सिलेंडर तसेच वाहनांमध्ये भरण्यासाठी उपयोगात येणारे मशीन, नळी, इलेक्ट्रिक मोटार असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Previous Post

चिंचपूरा येथे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली शासकीय योजनांची माहिती

Next Post

धरणगाव तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक

Next Post
धरणगाव तहसील कार्यालयात  मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक

धरणगाव तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
क्राईम

खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group