• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद येथे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविले; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 10, 2022
in क्राईम, जळगाव
0
नशिराबाद येथे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविले; नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नशीराबाद येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकुण ७३ हजार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत सोमवार ९ मे रोजी दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रामलाल चौबे (वय-६८) रा. नशिराबाद ग्रामपंचायत जवळ, नशिराबाद हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. काही कामाच्या निमित्ताने ते बाहेरगावी ६ मे ते ८ मे दरम्यान घर बंद करून गेले होते. घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे -चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ८ मे मे रोजी हेमंत चौबे रात्री घरी आले, तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसून आले, त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला व घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी ९ मे रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.

Previous Post

जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी

Next Post

आमरण उपोषण – तरसोद निवडणुकीत फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Next Post
आमरण उपोषण – तरसोद निवडणुकीत फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

आमरण उपोषण - तरसोद निवडणुकीत फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group