• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साळवा गावाजवळ वाहन आडवून चालकासह एकाला मारहाण करून लुटले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 10, 2022
in क्राईम, धरणगाव
0
साळवा गावाजवळ वाहन आडवून चालकासह एकाला मारहाण करून लुटले

धरणगाव प्रतिनिधी गौरव पाटील। तालुक्यातील साळवा येथे वाहनाला अडवून चालकासह एकाला टोळक्याने बेदम मारहाण करून जबरदस्तीने पैसे हिसकाविल्याची घटना पहाटे घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहुल सुनिल शिरसाठ (वय-२४) रा. धनगर गल्ली ता. चोपडा हे खासगी वाहन चालक आहेत. सोमवारी ९ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ते कालू उखा चव्हाण यांच्या सोबत जामनेर येथील गुरांच्या बाजारात गुरे विक्री करण्यासाठी (एमएच १९ सीवाय ६९८४ ) ने जात होते. चोपडा ते धरणगाव दरम्यान साळगाव गावाजवळ १० ते १२ जणांनी रस्त्यावर वाहन आडवे लावून मेहुल शिरसाठ यांचे वाहन अडविले. मेहूल आणि कालू या दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिश्यातील ७ हजार २०० रूपये जबरी काढून नेल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या माळी आणि त्यांच्यासोबत असलेले १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहे.

Previous Post

नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून तरूणीला मारहाण

Next Post

जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी

Next Post
जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी

जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वार्डात कैद्यांमध्ये हाणामारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group