Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !
    क्राईम

    खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

    editor deskBy editor deskJuly 6, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    परिवहन महामंडळातील महिलेचे सेवापुस्तक भरण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार वर्षभरापासून सुरू होता. याप्रकरणी वरिष्ठ लिपिक रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, परिवहन महामंडळामध्ये २००८ पासून एक महिला कार्यरत असून, त्याच ठिकाणी जुलै २०२४ पासून रामलाल पवार हा वरिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहे. सुरुवातीला त्याने महिलेच्या मोबाइलवर असभ्य भाषेत मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेवापुस्तिका भरण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.