• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
May 6, 2022
in जळगाव, राजकारण
0
अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हात शिवसेना संपर्क अभियान यासंदर्भात अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

जळगाव जिल्हात शिवसेना संपर्क अभियान 25 ते 29 मे 2022 दरम्यान होणार आहे. या अभियानाच्या नियोजनाबाबत आपल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक 6 मे 2022 गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता अजिंठा रेस्ट हाऊस जळगाव येथे पार पडली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळेस जळगांव जिल्हातील भडगांव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा येथील शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Previous Post

रा.कॉ.च्या लोकसभा विद्यार्थी अध्यक्षपदी गौरव वाणी यांची निवड

Next Post

नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून तरूणीला मारहाण

Next Post
नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून तरूणीला मारहाण

नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून तरूणीला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group