• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 30, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी प्रविण पाटील :शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी अंशिता गायकवाड हिची नॅशनल ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. शनिवारी ३० एप्रिल रोजी प्राचार्या गौरी राणे यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गायकवाड यांची कन्या अंशिता गायकवाड ही विद्यार्थींनी बेंडाळे महिला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी ३० एप्रिल रोजी तिची राजस्थान येथील उदयपूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१-२२ साठी कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे महाराष्ट्र संघात निवड झाली असून ती आता राज्याचे नेतृत्व करणार आहे.

अंशिताच्या निवडीबद्दल बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख अनिता कोल्हे, उपप्राचार्य डॉ.वि.जे.पाटील यांनी अंशिता गायकवाडचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. या निवडीबद्दल अंशिता हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Previous Post

लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

Next Post

लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे गृप ग्रामपंचायतीमधील घोटाळ्याची चौकशीची मागणी; जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group