• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 30, 2022
in जळगाव, राजकारण, सामाजिक
0
लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी प्रविण पाटील : जळगाव तालुक्यातील लमांजन येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची शनिवार ३० एप्रिल रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

लमांजन उपसरपंचपदासाठी निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राधाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ३० एप्रिल रोजी सकाळी घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय बागुल यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी रतीलाल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागुल यांनी घोषीत केले. याप्रसंगी कमलबाई पाटील, सुमन पाटील, बेबा सोनवणे, सुनीता मोरे, दादा पाटील, महादु पाटील, हिरामण कोळी, रमेश गुंजाळ, बबन आप्पा, राजु धनगर, सुकदेव पाटील, गोरख पाटील यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या निवडीबद्दल सरपंच राधाबाई पाटील यांनी उपसरपंच रतीलाल सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

Previous Post

धरणगाव तहसील कार्यालयात दिव्यांग मुस्लिम बांधवांना रेशन कीटचे वाटप !

Next Post

बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

Next Post
बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

बेंडाळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group