• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तहसील कार्यालयात दिव्यांग मुस्लिम बांधवांना रेशन कीटचे वाटप !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 28, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगाव तहसील कार्यालयात दिव्यांग मुस्लिम बांधवांना रेशन कीटचे वाटप !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | धरणगाव शहरात रमजान ईद निमित्त दिव्यांग मुस्लिम बांधवांना रेशन किट वाटप करण्यात आले.

रमजान ईदचे औचित्य साधून दिव्याग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम दिव्याग बांधवांना रऊफ, अस्लम पठाण नजराणा मेहबूब, परवीन हैदर, फातेमा फतू, आरिफ खान यांना एका महिन्याचे रेशन किट वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, संजय निराधार समितीचे अध्यक्ष तहसीलदार नितीनकुमार देवरे, दिव्यांग महा संघटनेचे संस्थापक पी.एम.पाटील, विलास पवार, चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे यासह इतरांची उपस्थिती होती.

Previous Post

लंमाजन, वाकडी, कुराडदे ग्रामपंचायतीत निधीचा घोळ; चौकशीची मागणी

Next Post

लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

Next Post
लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

लमांजन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रतीलाल सोनवणे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group