• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरीची दुचाकीसह चोरट्याला अजिंठा चौकातून अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 26, 2022
in क्राईम, जळगाव
0
मेहरूण तलावावर ६ फुटाची गणेशमुती आढळली ; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस स्थानकातील शोध पथकातील पोलिस नाईक किशोर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे मंगळवार २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अजिंठा चौकात पेट्रोलिंग करत असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (वय-२५) रा. गोहरी ता.जामनेर ह. मु. कमल पॅराडाईज मंगल कार्यालय, जळगाव हा दुचाकी घेऊन संशयास्पद हालचाल करत असतांना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीची दुचाकी आढळून आली. ही दुचाकी चोरीबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर पाटील याला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

सिंधी कॉलनीतील बंद घर फोडणाऱ्या दोन संशयितांना अटक

Next Post

लंमाजन, वाकडी, कुराडदे ग्रामपंचायतीत निधीचा घोळ; चौकशीची मागणी

Next Post

लंमाजन, वाकडी, कुराडदे ग्रामपंचायतीत निधीचा घोळ; चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group