• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

editor desk by editor desk
June 27, 2025
in क्राईम, जळगाव, यावल
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील न्हावी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यापैकी एका ठिकाणी दागिने व रोकड असा साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास झाला. दुसऱ्या ठिकाणी २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

सविस्तर वृत्त असे कि, सदाशिव नगरमध्ये नारायण कडू नेमाडे यांच्या घरी २५ जून रोजी सकाळी २ वाजून ५१ मिनिटांनी तीन चोरटे घरात शिरले व ९ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ६५ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्हीमध्ये चोरटे अस्पष्टपणे आढळून आले आहेत.

याचबरोबर येथील चावदस नगरामध्ये राहुल अरुण चौधरी यांच्या घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी दरवाजाचा कडीकोंडा वाकवून घरामध्ये प्रवेश केला व कपाटातील २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने घेऊन चोर पसार झाले. सकाळी उठल्यानंतर शेजारच्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. फैजपूर पोलिस स्टेशनचे ए. पी. आय रामेश्वर मोताळे व नईम उद्दीन सय्यद तपास करीत आहे. दरम्यान, श्वान पथक बोलावूनही तपासणी केली. मात्र ठोस माग आढळला नाही.

Previous Post

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

Next Post

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

Next Post
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group