• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

editor desk by editor desk
June 24, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ (रा. पाचोरा) व रोजगार सेवक जितेंद्र चौधरी (रा. पाचोरा) यांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी व गट नंबर नमुना आठ मिळवून देण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदाराने दि. २३ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  पडताळणी केली. सहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीनंतर लाचेची रक्कम पाच हजारांवर आली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचला आणि दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, तपास अधिकारी निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

Next Post

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !
जळगाव

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

June 24, 2025
अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वाळूमाफियांचा थरार : दोन तलाठींसह तिघांना मारहाण ; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल !

June 24, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

घरगुती जीवनात तुम्हाला समस्या येणार !

June 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group