Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !
    क्राईम

    हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

    editor deskBy editor deskJune 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी

    यावल रोडवरील हॉटेल तृभावी मालकाला मारहाण करून खंडणी मागत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दि.१२ मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे

    सविस्तर वृत्त असे कि, यावल रोडवर हॉटेल तृभावीचे मालक किशोर पूनमचंद आईदासानी (वय ४६) यांना दि. १० रोजी दुपारी ४ ते वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी शेख आरीफ शेख कलीम, गोपी साळी, मुजाहिद उर्फ मज्जू डॉन, शाहरुख शेख कलीम व त्याच्यासोबतचा राहणारा पप्पू सर्व (रा. फैजपूर) यांनी बिलाचे पैसे न देता मारहाण केली आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. गळ्यातील १ लाख ८० रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन तोडून नेली. या घटनेप्रकरणी किशोर आईदासानी यांनी तक्रार दिल्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपअधीक्षक कृष्णकांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.