• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

editor desk by editor desk
June 8, 2025
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

चोपडा : प्रतिनिधी

आडगाव शिवारातील एका शेतात सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे मृत अर्भक मिळून आल्याची घटना घडली आहे. पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आडगाव शिवारातील कैलास रामकृष्ण पाटील यांच्या शेतात ७रोजी सकाळी १०:३० वाजता स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याची माहिती पोलिस पाटील संगीता गोविंद पाटील यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउनि योगेश्वर हिरे करीत आहेत.

Previous Post

आज तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळणार !

Next Post

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळणार !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group