• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीची कारवाई : वृद्ध महिलेची सोनपोत लांबविल्याप्रकरणी वृद्ध अटकेत !

editor desk by editor desk
June 6, 2025
in क्राईम, जळगाव
0
एलसीबीची कारवाई : वृद्ध महिलेची सोनपोत लांबविल्याप्रकरणी वृद्ध अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

आजारातून होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याप्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (७७, रा. जाखनीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगीच्या मुलाचाही समावेश असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी, भजे गल्लीतून पायी जाणाऱ्या कस्तुराबाई पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची सोन्याची पोत दोन अज्ञातांनी फसवणूक करून लांबविली होती. याचा तपास सुरू असताना फसवणूक करणारे बाप-बेटे असून ते जाखनी नगरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी पोउनि. शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने गुलजार बजरंगी यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मुलासह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुलजार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली. पथकाकडून मुलाचा शोध सुरू असून इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Previous Post

सिमेंट उडण्याच्या कारणावरून चौघांनी केली जबर मारहाण !

Next Post

मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला केली जबर मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला केली जबर मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group