• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

editor desk by editor desk
May 30, 2025
in क्राईम, जळगाव
0
व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

व्याजाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता घडली आहे. या घटनेत संशयित आरोपींनी व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने मारहाण केली आणि जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, महेश अशोक मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) या व्यापाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सागर सपके याने व्याजाने दिलेले पैसे परत मागितले. महेश मराठे यांनी ‘मी तुमचे सर्व पैसे परत केले आहेत,’ असे सांगितले. पण हे ऐकून सागर सपके आणि राधेश्याम शर्मा यांचा राग अनावर झाला.  त्यांनी महेश मराठे यांना चक्क बुलेटवरून सागर सपके याच्या कोंबडी बाजार येथील राहत्या घरासमोर नेले. तिथे महेश मराठे यांच्या पाठीवर, दोन्ही हातांवर, दोन्ही पायांच्या मांडीवर बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दोघांनी मराठे याला पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.  या घटनेनंतर महेश मराठे यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत सागर सपके व राधेश्याम शर्मा या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

Previous Post

३ हजार ६०० रुपयांची लाच मागणारा मुख्याध्यापक अटकेत

Next Post

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

Next Post
काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
क्राईम

फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 31, 2025
मोठी बातमी : चांदी दोन हजार रुपयांनी घसरली  !
राजकारण

मोठी बातमी : चांदी दोन हजार रुपयांनी घसरली !

May 31, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group