Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरट्यांचा हॉटेलवर डल्ला !
    क्राईम

    सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरट्यांचा हॉटेलवर डल्ला !

    editor deskBy editor deskMay 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    शहरातील भर चौकात रस्त्यावर असलेली हॉटेल अमर चोरट्यांनी लक्ष केले. खिडकी तोडून हॉटेलमधील ५० हजाराची रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरटे पसार झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकी फोडून आत प्रवेश केला. त्यात हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडत चोरट्याने हॉटेलच्या गल्ल्यात असलेले ४७ हजार शंभर रुपये चोरून नेले. गुरुवारी सकाळी हॉटेल उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना बोदवड माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी बोदवड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.