Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव चारचाकी पलटली ४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू !
    क्राईम

    भरधाव चारचाकी पलटली ४ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील साकरी फाट्याजवळ दीपनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी एक कार पलटली. या अपघातात आरोषी विजय बशीरे (वय ४, रा. निंभोरा, ता. भुसावळ) हिचा जागीच मृत्यू झाला जुना फेकरी टोल नाका परिसरात महामार्गावर कार (क्रमांक एमएच ०४ जीएम ०६८०) उलटली. या अपघाताची माहिती डॉ. लोकेश नेहेते यांनी पोलिसांना दिली.

    त्यांच्या खबरीवरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप बडगे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.