• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

editor desk by editor desk
May 19, 2025
in चाळीसगाव, जळगाव
0
चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

चाळीसगाव : प्रतिनिधी

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.

या यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यांत देशासाठी अभिमान होता, ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता!

यावेळी आमदार चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. चला, एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया, आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया — दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया! असे आवाहन केले.

Previous Post

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

Next Post

या राशीतील व्यक्तींना कामाच्या संदर्भात बदलीचे संकेत मिळू शकतात !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

या राशीतील व्यक्तींना कामाच्या संदर्भात बदलीचे संकेत मिळू शकतात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
अमळनेर

३८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

July 19, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

बोदवडमधील हाणामारी प्रकरणी दुसरी फिर्याद दाखल !

July 19, 2025
सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार
क्राईम

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार

July 19, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमच्या कामाचे कौतुक होणार !

July 19, 2025
खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp