• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोरींग करण्यासाठी सामानांची चोरी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 7, 2022
in क्राईम, यावल
0
एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोराळे शिवारातील शेतात विहिरीचे बोरिंग करण्यासाठी आणलेल्या सामानांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, धनराज भागवत तायडे (वय-३५) रा. अट्रावल ता. यावल यांचे बोरिंग करण्याचे काम करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी यावल तालुक्यातील बोराळे शिवारातील शेत गट नंबर १३० मधील शेतकरी बलराजसिंग गजराजसिंग राजपूत यांच्या शेतातील विहिरीचे बोरींग करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी शेतात बोरिंग करण्यासाठी साहित्य आणून ठेवले होते. १ एप्रिल रोजी रात्री १० ते २ एप्रिल सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील बोरिंगसाठी लागणारी पाण्याची मोटार, केबल वायर, लोखंडी पाईप, लोखंडी चैन असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याबाबत धनराज तायडे यांनी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी ६ एप्रिल रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

भाऊंच्या उद्यानासमोरून एकाची मोटारसायकल लांबविली

Next Post

तरसोद विकासोच्या निवडणूकीत थकबाकीदारांना अपात्र करण्याची मागणी

Next Post
तरसोद विकासोच्या निवडणूकीत थकबाकीदारांना अपात्र करण्याची मागणी

तरसोद विकासोच्या निवडणूकीत थकबाकीदारांना अपात्र करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group