• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाऊंच्या उद्यानासमोरून एकाची मोटारसायकल लांबविली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 7, 2022
in क्राईम, जळगाव
0
असोदा रोडवरून एकाची दुचाकी लांबविली

 

जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोरून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश दिवानचंद वलभाणी रा. सीटी कॉलनी, चेतनदास मेहता हॉस्पीटल समोर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ते शहरातील भाऊंचे उद्यानासमोर दुचाकी (एमएच १९ बीपी ६६६०) ने आले होते. त्यावेळी उद्यानासमोर दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून लंपास केल्याचे उघड झाले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

Previous Post

गावठी पिस्टलसह तरूणाला अटक; एलसीबीची कारवाई

Next Post

बोरींग करण्यासाठी सामानांची चोरी

Next Post
एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

बोरींग करण्यासाठी सामानांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group