• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान..; राज्यातील माजी खासदाराला पाकिस्तानातून धमकी !

editor desk by editor desk
May 12, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान..; राज्यातील माजी खासदाराला पाकिस्तानातून धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था

भारत – पाकिस्तानात तणावाचे वातावरण असतांना आता अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है’, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत.

याप्रकरणी नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, धमक्या नेमक्या कोठून येत आहेत, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत, तपास सुरू केला आहे.

नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है.’ पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहेत. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसी इथल्या रेडिमेड कपडे तयार कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या टेलरला थेट पाकिस्तानातून हा धमकीचा कॉल आला होता. देशाच्या दिल्लीत तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. यानंतर आता नवनीत राणा यांना धमकीचा काॅल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ

 

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावीच्या निकालाची महत्वाची अपडेट !

Next Post

भुसावळात स्वत:वर गोळी झाडून प्रौढाने आयुष्य संपविले !

Next Post
भुसावळात स्वत:वर गोळी झाडून प्रौढाने आयुष्य संपविले !

भुसावळात स्वत:वर गोळी झाडून प्रौढाने आयुष्य संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group