Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व
    जळगाव

    वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रविण पाटील । तालुक्यातील वावडदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीत रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनलचे १३ उमेदवार विजयी झाले असून विकासोवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

    या संदर्भात असे की, जळगाव तालुक्यातील वावडदा विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ३ एप्रिल रोजी पार पडली. यात रविंद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल व राजेश वाडेकर यांचे शेतकरी राजा विकास पॅनल हे समोरा समोर होते. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नम्रता पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात नम्रता पॅनलचे १३उमेवार विजयी झाले.

    विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते
    जनरल मतदार संघ भोळे अनिल बारसु (२४८), राठोड मिश्रीलाल प्रेमा(२४७), पाटील मोतिलाल माधव (२४६), पाटील पोपट फकिरा (२४२), येवले सुधाकर ओंकार (२३८), पाटील संजय रतन (२३५), वंजारी देविदास जालम (२३१), वंजारी हरी पेलाद(२२७) तसेच महिला राखीव मतदारसंघ दोन जागांवर पवार सुमनबाई कौतिक (२४५) पाटील शशीकला प्रकाश (२३१) आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघ पाटील सुरेश विक्रम (२४२) तसेच अनुसूचित जाती जमाती मतदार संघ गवळे अनिल राजु (२२१)व वि‌.जा.भ.ज.व विमा.प्र.यातुन वंजारी पुरून गणपत (२४४)येणे प्रमाणे नम्रता पॅनलचे सर्व १३उमेदवार विजयी झाले

    प्रतिस्पर्धी शेतकरी राजा विकास पॅनलचे पराभुत उमेदवार व कंसात मिळालेली मते
    चव्हाण जितेंद्र चैनसिंग (१२३), गोपाळ मिठाराम जुलाल (११५), जाधव भाऊलाल पन्नालाल (१२८), पाटील भानुदास भोमा (१२४), राठोड गंगाराम मखराम (१२१), राठोड मनोहर .भिवा (१२४), राजपूत संजय बाबुराव (१२६), वंजारी हरी सरदार (११८) महीला राखीव मतदारसंघ पाटील कुसुमबाई शांताराम (१३४), वंजारी शांताबाई मोरसिंग (११४) इतर मागासवर्गीय पाटील संजय उत्तमराव (१३६) तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यात हडप गोकुळ बारकु (१३५) व अनुसूचित जाती जमाती मतदार संघ यात वाडेकर राजेश नारायण (१५८)येणे प्रमाणे आहेत.

    याठिकाणी चुरसीची लढत होईल असे वाटत होते परंतु नम्रता पॅनलने आपले निर्विवाद सर्व उमेदवार विजयी केल्याने कुठेही चुरस बघायला मिळत नाही तसेच विजयी झालेल्या उमेदवारांचे मतातील फरक पाहता कुठेही काठेकी ठक्कर पाहवयास मिळत नाही. त्यामुळे हा विजय एकतर्फी दिसत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.