• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात पुन्हा खून; मारेकरी फरार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 4, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावात पुन्हा खून; मारेकरी फरार

जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात खूनाची घटना ताजी असतांना आज सांयकाळी पुन्हा एका तरूणाचा चॉपरने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

महंमद मुसेफ शेख इसाक (वय-४०) रा. शिवाजी नगर जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगर हुडको परिसरात राहणारा तरूण महंमद मुसेफ शेख इसाक या तरूणावार चॉपरने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अज्ञात हल्लेखोर हे खून करून पसार झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Previous Post

आला उन्हाळा, जळगावकर… तब्बेत सांभाळा !

Next Post

वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व

Next Post
वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व

वावडदा विकासोवर नम्रता पॅनलचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group