• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगार अटकेत !

editor desk by editor desk
April 30, 2025
in क्राईम, जळगाव
0
गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगार अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मीनाताई ठाकरे संकुल भागात २४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराबाबत रामानंदनगर पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी मीनाताई ठाकरे संकुल भागात महेंद्र समाधान सपकाळे (२०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी गोळीबार केला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात सहा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल भिका कोळी (पिस्तूलसह), अक्षय ऊर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धीरज ऊर्फ वैभव ऊर्फ गोलू कोळी, सागर अरुण भोई ऊर्फ जाड्या भोल्या, नितेश मिलिंद जाधव आणि गिरीश किशोर घुगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी गिरीश घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसांचे खोल तसेच एक कोयतादेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Previous Post

संन्यास घेण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण

Next Post

मध्यरात्री हॉटेलला लागली आग : १४ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर !

Next Post
मध्यरात्री हॉटेलला लागली आग : १४ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर !

मध्यरात्री हॉटेलला लागली आग : १४ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !
राजकारण

…तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले? केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा !

June 21, 2025
नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !
राजकारण

नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !

June 21, 2025
आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !
राज्य

आता रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार : वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार !

June 21, 2025
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !
कृषी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी केली स्पष्ट !

June 21, 2025
मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !
क्राईम

मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !

June 21, 2025
भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !
क्राईम

भरधाव चारचाकीचा थरार : महिलेचा दुर्देवी मृत्यू तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा !

June 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group