• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संन्यास घेण्यास विरोध केल्याने पत्नीला मारहाण

editor desk by editor desk
April 30, 2025
in क्राईम, जळगाव, धरणगाव, भुसावळ
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

वरणगाव : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाला पत्नीने विरोध केला असता संतप्त होऊन शिक्षकाने तिला मारहाण केली. पत्नीने वरणगाव पोलिसात पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

सोनाली गोसावी यांनी दिल्या माहिती नुसार वृत्त असे की, भीमराव गोसावी हे दर्यापूर प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाद झाला.  त्यानंतर त्यांनी दि. १६ रोजी पत्नीवर हल्ला केला आणि ते फरार झाले. त्याबाबत पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा दाखल केली होती. दोन दिवसांनी गोसावी हे वरणगाव पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी घर सोडून मंदिरात राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी पत्नीला मारहाण केल्यावर जखमी अवस्थेत पत्नीने वरणगाव पोलिस ठाणे गाठले व पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरणगाव पोलिस करीत आहेत.

Previous Post

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान १०१  जणांवर पोलिसांनी कारवाई !

Next Post

गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगार अटकेत !

Next Post
गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगार अटकेत !

गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगार अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group