Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात आग लागल्याने मक्याचे पीक जळून खाक  !
    क्राईम

    शेतात आग लागल्याने मक्याचे पीक जळून खाक  !

    editor deskBy editor deskApril 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    तालुक्यातील अडावद येथे  कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे एक हेक्टरवरील मका जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, येथील वटार रस्त्यावरील किशोर धोंडू पाटील यांनी १ हेक्टर २७ आर. क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली टोती मता कात्रणीतर साल्याने २० रोजी मका कापून ठेवला होता. दरम्यान, २२ रोजी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागल्याने संपूर्ण मका जळून खाक झाला. या शेतातून वीजतारा गेल्या असून ह्या तारा लोंबकळलेल्या असल्यानेच हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, २३ रोजी अडावदचे तलाठी विजेंद्र पाटील, कोतवाल मनोज पारधी यांनी आग लागलेल्या शेतात पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली भाटे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.