• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कॉग्रेस भवनासमोर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 1, 2022
in जळगाव, राजकारण
0
कॉग्रेस भवनासमोर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढ विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनासमोर वाहनांची अंत्यसंस्कार विधी करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस डॉ शोएब पटेल, मा प्रदेश सचिव बाबा देशमुख, जळगाव तालुक्याचे युवनेते मुरली सपकाळे, मकसूद पटेल, हर्षल दाणी , फैजन शहा, सारफराज शहा, दीपक कोळी, युसूफ खान, फज्जू शेख, अनिल सोळंखी, झाकीर बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

जळके येथून रिक्षाची चोरी करणारा संशयित आरोपीस अटक

Next Post

जळगावात बंद घर फोडून रोकडसह सोन्याचांदीचे दागिन्यांची चोरी

Next Post
पॉलीश करून देण्याचा बहाण्याने ४० हजाराचे दागिने लांबविले

जळगावात बंद घर फोडून रोकडसह सोन्याचांदीचे दागिन्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group