• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मारल्याचा जाब विचारल्याने परिवाराला जबर मारहाण !

editor desk by editor desk
April 18, 2025
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

मेडिकलवर औषध घेण्यासाठी जात असलेल्या मुलीला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महेंद्र दिलीप सोनवणे (वय ३५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जमावाने बेदम मारहाण झाल्याची घटना दि. १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ममुराबाद गावात घडली. याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, ममुराबाद येथे महेंद्र सोनवणे यांची पुतणी दि. १६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मेडिकलवर जात होती. रस्त्यात किसन भानुदास सोनवणे याने त्या मुलीला शिवीगाळ करून चापटा बुक्क्याने मारहाण केली. मारहाणीचा जाब विचारण्यासाठी महेंद्र सोनवणेसह त्यांचे नातेवाईक किसन सोनवणे यांच्या घरी गेले. यावेळी ११ जणांनी सोनवणे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत जिवे मारण्याची देखील धमकी दिली. यावेळी महेंद्र सोनवणे यांच्या हातावर आणि कानाला धारदार वस्तूने मारून जखमी केले.

मारहाणीनंतर महेंद्र सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार किसन भानुदास सोनवणे, बुद्धभूषण भानुदास सोनवणे, भानुदास देवीदास सोनवणे, संजय दोधू सोनवणे, नरेंद्र भावराव सोनवणे, स्वप्निल भावराव सोनवणे, संगीताबाई भानुदास सोनवणे, कपबाई देवीदास सोनवणे, साधनाबाई संजय सोनवणे, लताबाई भावराव सोनवणे याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकों प्रकाश चिंचोरे करीत आहेत.

Previous Post

पोलीस अधीक्षकांचे आदेश अन तीन कर्मचा-यांची उचलबांगडी !

Next Post

प्रेमसंबधांचा संशय : तरुणाला चौघांनी केली जबर मारहाण !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

प्रेमसंबधांचा संशय : तरुणाला चौघांनी केली जबर मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group