• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळके येथून रिक्षाची चोरी करणारा संशयित आरोपीस अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 31, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळके येथून रिक्षाची चोरी करणारा संशयित आरोपीस अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथून एकाची रिक्षा चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार ३० माच रोजी जळके येथून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरी रिक्षा जप्त केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल वाल्मिक सोनवणे (वय-२९) रा. जळके ता. जि. जळगाव हे रिक्षाचालक असून त्यांची रिक्षा (एमएच १९ एक्सू ७५४४) रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी त्यांची रिक्षा घरासमोर पार्क करून लावलेली असताना संशयित आरोपी राहुल भरत जाधव (वय-२४) रा. वराड ता.जि. जळगाव याने काहीही न सांगता घरासमोर लावलेली पार्किंगला लावलेली रिक्षा चोरून नेली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी भरत जाधव याला बुधवार ३० मार्च रोजी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील रिक्षा देखील हस्तगत केली आहे.

Previous Post

रॅगिंग प्रतिबंधक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

Next Post

कॉग्रेस भवनासमोर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

Next Post
कॉग्रेस भवनासमोर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

कॉग्रेस भवनासमोर इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group