• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चारचाकी- दुचाकीचा भीषण अपघातात प्रौढाचा दुर्देवी मृत्यू तर दोन गंभीर !

editor desk by editor desk
April 16, 2025
in क्राईम, जळगाव, रावेर
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा वाघोदा ते वडगावदरम्यानच्या सुकी नदीच्या पुलावर दि. १४ रोजी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (३९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, वडगाव येथील जावेद सत्तार तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ तडवी (वय २७) हे तिघे जण दुचाकी एमएच ४८ बीएक्स ७९२६ ने वडगाव येथून मोठे वाघोदा मार्गे सावदा येथे गेले होते. परत येत असताना पुलावर चारचाकी एम.एच. १९ सी. वाय.ने त्यांना धडक दिली. या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून, वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांनाही गंभीर दुखापती असल्यामुळे पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे

Previous Post

या राशीतील लोकांनी आज पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित करा !

Next Post

९ लाखांच्या सोन्यावर बंगाली कारागिरांनी मारला डल्ला !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

९ लाखांच्या सोन्यावर बंगाली कारागिरांनी मारला डल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group