• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा : पिता-पुत्रासह तिघांवर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
April 14, 2025
in क्राईम, जळगाव, रावेर
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

रावेर : प्रतिनिधी

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर छापा टाकून पिता-पुत्रासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर येथील स्टेशन रोडवरील रामचंद्र नगर भागात शनिवारी ही कारवाई झाली. त्यांच्याकडून जवळपास सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरामण दगडू चौधरी (६२) व मुलगा आकाश हिरामण चौधरी (३०, दोन्ही रा. रामचंद्र नगर, रावेर) आणि अमनखा मन्सूरखां (रा. उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रावेर शहरात रामचंद्र नगरात पोलिसांनी हा छापा टाकला, त्यावेळी तिथे असलेल्या दोन जणांनी गल्ली बोळाचा फायदा घेऊन धूम ठोकली. मात्र जुगार घेणारे हिरामण चौधरी व त्यांचा मुलगा आकाश चौधरी यांच्याकडे जुगाराचे बुक व काही मोबाइल तथा १ लाख १ हजार रुपयांची रोकड आढळून आली. दुसऱ्या कारवाईत शहरातील एका चौकात सट्टा घेणारा अमनखा मन्सूरखां यास पकडण्यात आले. त्याच्याकडे जुगाराचे बुक व मोबाइल तथा ११ हजार रुपये रोख आढळून आले.

Previous Post

आज प्रलंबित आर्थिक व्‍यवहार पूर्ण झाल्‍याने दिलासा मिळणार !

Next Post

मोठा अनर्थ टळला : अॅसिडने भरलेल्या टँकरला भीषण आग !

Next Post
मोठा अनर्थ टळला : अॅसिडने भरलेल्या टँकरला भीषण आग !

मोठा अनर्थ टळला : अॅसिडने भरलेल्या टँकरला भीषण आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !
राजकारण

कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !

July 24, 2025
माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?
कृषी

माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?

July 24, 2025
भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !
क्राईम

भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !

July 24, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास !

July 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वॉचमनसह दोघांना दारूच्या नशेत आलेल्या इसमाने केली जबर मारहाण !

July 24, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

२ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी अटकेत ; जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ !

July 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp