• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कवठळ येथे मध्यरात्री घरातून दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लांबविले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 31, 2022
in क्राईम, धरणगाव
0
मुक्ताईनगरात बंद घर फोडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी । घर उघडे ठेवून कुटुंबिय झोपलेले असता अज्ञात चोरट्यांनी घरातून रोकडसह सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आलीय. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बाबुराव पाटील (वय-४०) रा. कवठळ ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २८ मार्च रोजी रात्री ते जेवण करून कुटुंबीयांचा झोपले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. उघडा दरवाजा पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून कपाटातून ६७ हजार ४०० रुपये आणि ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी ६ वाजता उठल्यानंतर लक्षात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.

 

Previous Post

धरणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा राहूल खताळ यांनी घेतला पदभार

Next Post

भुसावळ शहर पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरीतील आरोपी जळगावातून पसार

Next Post
महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्याला नागरीकांकडून चोप

भुसावळ शहर पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरीतील आरोपी जळगावातून पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group