• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कंडारी येथे हातातून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 28, 2022
in क्राईम, जळगाव
0
कंडारी येथे हातातून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या व्यक्तीचा हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला होता.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन जणांना अटक केली आहे.

संशयित आरोपी निकेश मधुकर वानखेडे (वय-२३, रा.कंडारी, भुसावळ), सचिन मनोज जाधव, (वय-१९, रा.पाळधी, ता.जामनेर) आणि चोरीचा मोबाईल घेणारा  सिध्दांत अरुण म्हस्के (वय-२५, रा.पीओएच कॉलनी, कंडारी, भुसावळ) अशी अटक केलेल्या तरूणांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

धरणगावचे पीआय शंकर शेळके यांची बदली

Next Post

आक्षेपार्ह पोस्टवरून दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा

Next Post
कंडारी येथील एकाला बेदम मारहाण

आक्षेपार्ह पोस्टवरून दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group