जळगाव : प्रतिनिधी
दिनांक 9 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आकाशवाणी चौक येथे आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल पासून गॅस दरवाढीत मनमानी पद्धतीने लागू केलेली असून या दरवाढीने जनतेस असंतोष निर्माण झाला आहे.
आकाशवाणी चौक येथे रस्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलनात भीक लागलेल्या सरकारसाठी नागरिकांकडून भीक जमा करून सरकारला पाठवण्यात येतील.
सदर आंदोलनात केंद्र सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या व केदारवाडी लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
सदर आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील ,महानगर अध्यक्ष इजाज, मलिक प्रदेश चिटणीस नामदेव चौधरी ,वायस महाजन ,मंगला पाटील, मा.अध्यक्ष अशोक लाडवंजारी ,युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी ,ओबीसी अध्यक्ष अशोक पाटील ,प्रतिभा शिरसाट, सुनील माळी ,रिजवान खाटीक, ललिता रायगडे ,मीनाक्षी शेजवडे, रमेश बहारे ,गौरव वाणी ,भाऊराव इंगळे,दीपक मराठे, राजू मोरे, किरण राजपूत ,नामदेव वाघ, रहीम तडवी,ऐश्वर्या साळुंखे,मतीन सय्यद,फरान शेख सतीश चव्हाण व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते