• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावचे पीआय शंकर शेळके यांची बदली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 28, 2022
in क्राईम, धरणगाव
0
धरणगावचे पीआय शंकर शेळके यांची बदली

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत. पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तालुक्यातील संवेदनशील गुन्हे चांगल्याप्रकारे हातळली होती. त्यामुळे धरणगाव शहरासह तालुक्यात ते चांगले लोकप्रिय झाले होते.

Previous Post

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

Next Post

कंडारी येथे हातातून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

Next Post
कंडारी येथे हातातून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

कंडारी येथे हातातून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group